Lower Back Pain : बसून बसून कंबर आखडली ना ! मग हे व्यायाम करा

नमिता धुरी

बसून बसून पाठीच्या खालच्या भागात, कंबरेजवळ वेदना होतात. यासाठी काही व्यायाम करा.

exercise for lower back pain

कारण

बराच वेळ बसून राहिल्याने किंवा दुखापत झाल्याने कंबर दुखते.

exercise for lower back pain

सुपिन स्पायनल ट्विस्ट

सुपिन स्पायनल ट्विस्टद्वारे कंबरेला आराम मिळू शकतो.

exercise for lower back pain

कृती

हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात दुमडा. दोन्ही पाय आधी उजव्या मग डाव्या बाजूला वळवा.

exercise for lower back pain

कोबरा पोज

कंबर खूप दुखत असेल तर कोबरा पोज करा.

exercise for lower back pain

कृती

ही पोज करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवा आणि त्यांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग वर उचला.

exercise for lower back pain

ब्रिज पोज

ब्रिज पोज हेही एक सोपे योगासन आहे.

exercise for lower back pain

हे व्यायाम नियमितपणे केल्याने कंबरदुखी नाहीशी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

exercise for lower back pain