Extra Marital Affair : आयुष्यात सवत आल्याचे संकेत देतात 'या' गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

नवरा-बायकोचं नातं विश्वासावर टिकलेलं असतं. अशात जर दोघात कोणी तिसरा येणार असेल तर त्याला तडा जातो.

Extra Marital Affair | esakal

हे ओळखण्याचे काही संकेत आहेत.

Extra Marital Affair | esakal

जेव्हा अफेयर असतं तेव्हा मोबाइल, लॅपटॉप विषयी सतर्कता वाढलेली असते. ते तुमच्या हाताला लागू नये याची काळजी घेतली जाते.

Extra Marital Affair | esakal

जेव्हा मोबाइल, लॅपटॉप तुमच्यापासून दूर ठेवायला सुरुवात केली असेल तर समजून जा काहीतरी गडबड आहे.

Extra Marital Affair | esakal

जर तुमच्याविषयी अजिबात इमोशन्स फील होत नसतील तर समजून जा की, बाहेर अफेयर सुरु आहे.

Extra Marital Affair | esakal

काळानुसार फिजिकल आकर्षण कमी होतं. पण फिजिकल इंटिमसी त्याच व्यक्तीविषयी वाटतं जिच्याविषयी प्रेम किंवा आकर्षण वाटतं.

Extra Marital Affair | esakal

नेहमी पेक्षा अचानक जास्त बिझी रहायला लागले असेल तर,

Extra Marital Affair | esakal

याचं कारण एकतर खरच काम वाढलं असेल किंवा कामाचा फक्त बाहाणा केला जात असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Extra Marital Affair | esakal