Face Beauty : आंघोळीच्या आधी या गोष्टी चेहऱ्याला लावल्यास सौंदर्य उजळेल

नमिता धुरी

रोज आंघोळीच्या आधी चेहऱ्यावर काही गोष्टी लावल्यास चेहऱ्याचे सौंदर्य खुलेल.

Face Beauty

कोरफड लावल्यास त्वचा चमकदार बनेल आणि मुरुमेही येणार नाहीत.

Face Beauty

१० मिनिटे हळद लावून ठेवल्यास चेहऱ्यावरचा मळ निघून जातो.

Face Beauty

मुल्तानी मातीमध्ये गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावल्यास मुरुमे, लालसरपणा निघून जातो.

Face Beauty

चंदन लावल्यास चेहऱ्याला थंडावा मिळतो.

Face Beauty

काकडी लावल्याने चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहाते.

Face Beauty

कडुनिंबाची पावडर आणि बेसन एकत्र करून लावा.

Face Beauty

गुलाबाच्या पाकळ्या मधात मिसळून लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Beauty