Faf Du Plessis : फाफ डुप्लेसीची पत्नी 'इमारी' आहे खूप सुंदर...

सकाळ डिजिटल टीम

इमारी विसर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची पत्नी इमारी विसर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

faf du plessis wife imari visser

बॉलिवूड

बॉलिवूड अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यासमोर फिक्या पडतात

faf du plessis wife imari visser

फाफ डू प्लेसिसची पत्नी

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसची पत्नी इमारी विसर खूप सुंदर आहे.

faf du plessis wife imari visser

बोल्ड स्टाइल

ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.

faf du plessis wife imari visser

सोशल मीडिया

इमारी सोशल मीडियावर देखीव खूप सक्रिय राहते.

faf du plessis wife imari visser

आकर्षक फोटो

ती अनेकदा तिचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

faf du plessis wife imari visser

इमारी विसरला भारतीय कपडे खूप आवडतात.

faf du plessis wife imari visser

साडी नेसून पार्टीला हजेरी

एकदा जेव्हा ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल दरम्यान त्याच्या लग्नाची पार्टी दिली तेव्हा इमारीने साडी नेसून पार्टीला हजेरी लावली होती.

faf du plessis wife imari visser

तिची ही शैली प्रेक्षकांना खूप आवडली होती.

faf du plessis wife imari visser

फाफ डु प्लेसिसने 10 वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर 2013 रोजी इमारी विसरशी लग्न केले.

faf du plessis wife imari visser

केपटाऊनजवळील क्लेन जलजे वाईन इस्टेटमध्ये या स्टार जोडप्याने लग्न केले.

faf du plessis wife imari visser

फाफ आणि इमारी यांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते.

faf du plessis wife imari visser

इमारी डु प्लेसिस सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

faf du plessis wife imari visser

इंस्टाग्रामवर तिचे 1 लाख 66 हजार फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी मनमोहक फोटो शेअर करत असते.

faf du plessis wife imari visser

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची पत्नी इमारी डू प्लेसिस या व्यवसायाने मार्केटिंग मॅनेजर आहेत.

faf du plessis wife imari visser

या स्टार जोडप्याला 2013 मध्ये दोन जुळ्या मुली झाल्या, ज्यांची नावे एमिली आणि झो अशी आहेत.

faf du plessis wife imari visser

फाफ डु प्लेसिस सध्या आयपीएल 2023 मध्ये सक्रिय आहे.

faf du plessis wife imari visser

तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा एक भाग आहे.

faf du plessis wife imari visser

गेल्या वर्षी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

faf du plessis wife imari visser

आयपीएल 2022 मध्ये आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता.

faf du plessis wife imari visser

दरम्यान त्याच्या पत्नीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

faf du plessis wife imari visser