Chanakya Niti : 'या' गोष्टी करा आयुष्यात यशस्वी व्हा!

सकाळ डिजिटल टीम

चाण्यक्य नितीनुसार शिक्षण आणि नोकरी, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी परिश्रम, एकाग्रता आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असणे गरजेचे असते.

जी व्यक्ती स्वतःचे काम ठरवलेल्या वेळात पूर्ण करते. ती आय़ुष्यात यशस्वी होते.

चाणक्य नितीनुसार आळशी व्यक्तींना कधीच यश मिळत नाही. आळशी व्यक्तींना यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते.

चाण्यक्य नितीनुसार आजचे काम कधीच उद्यावर ढकलू नये. उद्यावर काम ढकलणाऱ्या व्यक्ती नेहमी यशापासून दूर राहतात.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी उठून योजना आखणे फयदेशीर ठरते.

ज्या व्यक्ती योजना न आखता काम करतात त्यांना यश सहजासहजी मिळत नाही.

चाणक्य नितीनुसार योजना आखल्यानंतर त्यावर काम सुरू करणे म्हणजे यशाची पहिली पायरी होय.

चाणक्य नितीनुसार कमी सुविधांमध्येदेखील यश प्राप्त करता येते.

आयुष्यात चढ-उतार येत असतात. त्यामुळे दुः ख आणि अपयश आल्यास घाबरून जाऊ नये. त्याऐवजी त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.