‘बस्तर’ चित्रपटाच्या पोस्टरची झलक!

सकाळ डिजिटल टीम

विपुल शाह आणि सुदिप्तो सेन या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या जोडीने नुकतीच नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Bastar Film | esakal

‘बस्तर’

ही जोडी ‘बस्तर’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

Bastar Film | esakal

चित्रपटाचा पोस्टर

पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल फारसे भाष्य केलेले नसले तरी सत्यघटनांवरच चित्रपट बेतलेला असणार आहे.

Bastar Film | esakal

सत्य घटनेपासून प्रेरित

धक्कादायक आणि डोळे उघडणारा चित्रपट जो एका सत्य घटनेपासून प्रेरित असेल.

Bastar Film | esakal

नक्षलवाद आणि कम्युनिस्ट

चित्रपटाचे पोस्टर पाहता हा चित्रपट नक्षलवाद आणि कम्युनिस्ट विचारधारेवर भाष्य करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Bastar Film | esakal

पुन्हा एकत्र

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या यशानंतर दोघेही ‘बस्तर’ चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

Bastar Film | esakal

‘बस्तर’ हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bastar Film | esakal