प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांची तब्येत बिघडली, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Anuradha Vipat

डिझायनर रोहित बल

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांची तब्येत बिघडलीआहे.

Famous fashion designer Rohit Bal

जीवन आणि मृत्यूशी झुंज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित बलची प्रकृती गंभीर असून तो एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असून जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.

Famous fashion designer Rohit Bal

चाहते दु:खी

या बातमीने रोहित बलचे चाहते दु:खी झाले असून, प्रसिद्ध फॅशन डिझायनर लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Famous fashion designer Rohit Bal

हृदयाचा त्रास

रोहित बलच्या जवळच्या मित्राने सांगितले की, "बालला तीन दिवसांपूर्वी मॉडेल सूरज धालियाने हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्याला हृदयाचा त्रास होता आणि तो बेशुद्ध झाला होता.

Famous fashion designer Rohit Bal

हृदयविकाराचा झटका

रोहित बलला 2010 मध्येही हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला स्वादुपिंडाचा त्रास देखील आहे जो गेल्या काही वर्षांमध्ये बिघडला आहे.

Famous fashion designer Rohit Bal

दारूचे व्यसन आणि इतर आरोग्य समस्या

62 वर्षीय रोहित गेल्या काही महिन्यांत अनेकदा आजारी पडला होता आणि त्याला रुग्णालयात जावे लागले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहिल बालला दारूचे व्यसन आणि इतर आरोग्य समस्यांमुळे आहेत.

Famous fashion designer Rohit Bal

गंभीर अवस्थेत मेदांता रुग्णालयात

बालला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गंभीर अवस्थेत मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जुना मित्र अर्जुन रामपालही त्याला भेटायला आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Famous fashion designer Rohit Bal