Famous Rivers: निसर्गाची मौल्यवान भेट. जगप्रसिद्ध नद्या....

Swapnil Kakad

ऍमेझॉन नदी

दक्षिण अमेरिकेत ब्राझील आणि कोलंबिया या देशांतून वाहणारी 'ऍमेझॉन नदी' लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी आहे.

Amazon river | esakal

नाईल नदी

व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणारी दक्षिण आफ्रिकेतील 'नाईल नदी' .६६५० किमीचा प्रवास करत ती भूमध्य समुद्राला येऊन मिळते.

Nile river | esakal

यांग्त्झी नदी

आशियातील सर्वात लांब नदी चीनमधून वाहणारी 'यांग्त्झी नदी' ही जवळपास १० प्रदेशांमधून वाहते .

Yangtze river | esakal

कोलोरॅडो नदी

सात राज्यांमधून वाहणारी 'कोलोरॅडो नदी' रॉकी पर्वतावरून उगम पावते आणि मेक्सिकोच्या सोनोरन वाळवंटात संपते.

Colorado river | esakal

डॅन्यूब नदी

१० युरोपीय राष्ट्रांमधून वाहणारी 'डॅन्यूब नदी' आजही युरोपमधील एक महत्वाचा शिपिंग रूट आहे.

Danube river | esakal

गंगा नदी

हिंदू धर्मात माता गंगा म्हणून पूजा केली जाणारी 'गंगा नदी' हिमालय पर्वतापासून सुरू होते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

Ganga river | esakal

राइन नदी

युरोपमधील १२३३ किमी लांबीची प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणारी 'राइन नदी'.

Rhine river | esakal

मिसिसिपी नदी

अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक असणारी 'मिसिसिपी नदी' अमेरिकेतील सर्वात लांब नद्यांपैकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mississippi river