Vishnupriya : 4 वर्षांचा प्रेमाचा सफर, झाले आता हमसफर, बघा लग्नाचे फोटो

साक्षी राऊत

सोशल मीडिया स्टार लग्नबंधनात

विष्णू प्रिया ही सोशल मीडिया स्टार आहे. नुकतीच ती साई पाटीलसह विवाहबंधनात अडकली.

Vishnupriyaa Wedding

हळदीचे फोटो

या दोघांचे लग्नसमारंभातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताय.

Vishnupriyaa Wedding

४ वर्षांचं रिलेशन

हे दोघे एकमेकांना चार वर्षांपासून डेट करताय.

Vishnupriyaa Wedding

४ वर्षानंतर लग्न बेडीत

४ वर्षांनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Vishnupriyaa Wedding

हे दोघेही सोशल मीडियाव व्हिडीओ, रिल्स बनवतात.

Vishnupriyaa Wedding

त्यांची जोडी सोशल मीडियावरही फेमस आहे.

Vishnupriyaa Wedding

विष्णूप्रियाचे मेहेंदीचे फोटो

विष्णू प्रियाने तिच्या लग्नसमारंभाचे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishnupriyaa Wedding