युट्यूबर ते अभिनेत्री, प्राजक्ताचा थक्क करणारा प्रवास!

Monika Lonkar –Kumbhar

प्राजक्ता कोळी

'मोस्टली सेन' या युट्यूब चॅनेलची युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी.

Prajakta Koli

युट्यूब चॅनेल

प्राजक्ताने 'मोस्टली सेन' नावाचे युट्यूब चॅनेल २०१५ मध्ये सुरू केले होते. जे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या चॅनेलवर ती लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील गमतीजमती आणि सामान्य जनतेच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.

Prajakta Koli

युट्यूबर ते अभिनेत्री

एका युट्यूब चॅनेलपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज अभिनयापर्यंत येऊन पोहचला आहे.

Prajakta Koli

मिसमॅच्ड

२०२० मध्ये प्राजक्ताने नेटफ्लिक्स सिरीज मिसमॅच्डमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. ही वेबसिरीज एवढी हिट झाली की, या सिरीजचा दुसरा सिझन ही प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याला ही चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले.

Prajakta Koli

जुग जुग जियो

वेबसिरीज हिट झाल्यानंतर प्राजक्ता बॉलिवूडमध्ये झळकली. तिने धर्मा प्रॉडक्शनच्या 'जुग जुग जियो' या ब्लॉकबस्टर सिनेमात 'गिन्नीची' भूमिका साकारली होती.

Prajakta Koli

साखरपुडा

मागील काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने तिचा बॉयफ्रेंड वृशाल खनालसोबत साखरपुडा केला. मागील ११ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

Prajakta Koli

सोबर लूक

या आऊटफीटमध्ये प्राजक्ताचा सोबर लूक दिसून येत आहे. तिची मिनिमल ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Prajakta Koli

गर्द हिरवा

या ड्रेसमध्ये प्राजक्ताचा क्यूट अंदाज पहायला मिळत आहे. तिने शेअर केलेले भन्नाट रील्स आणि युट्यूब व्हिडिजोला चाहत्यांची मोठी पसंती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Koli