Bollywood Actor : शाहिदचे लग्नाबद्दलचे मत ऐकून नेटकरी नाराज

सकाळ डिजिटल टीम

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

Shahid Kapoor | esakal

दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतात.

Shahid Kapoor | esakal

शाहिद मीरा

अनेकदा शाहिद मीराच्या आयुष्यात येण्याने झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल सांगत असतो.

Shahid Kapoor | esakal

नेटकरी झाले नाराज

परंतु अलीकडेच शाहिदने लग्नाबाबत केलेल्या एका विधानावर नेटकरी नाराज झाले आहेत.

Shahid Kapoor | esakal

फक्त या गोष्टीसाठी लग्न केले जाते

शाहिद कपूर म्हणाला, पुरुषांचे आयुष्य विखुरलेले असते आणि स्त्री ते नीट करते. या एका गोष्टीसाठी फक्त लग्न केले जाते.

Shahid Kapoor | esakal

शाहिदला केले ट्रोल

त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत शाहिदला ट्रोल केले आहे.

Shahid Kapoor | esakal

‘स्त्रिया पुरुषांना सुधारण्यासाठी असतात का?’, ‘पुरुषांना सुधारणे हे महिलांचे काम नाही.

Shahid Kapoor | esakal

अशा अनेक कंमेट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.