Farmers : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या

दत्ता लवांडे

Rain Delay

यावर्षी पावसाने उशिराने हजेरी लावली आहे.

Farmer And Rain

Monsoon

यामुळे पेरण्या आणि लागवडी लांबल्या आहेत

Farmer And Rain

Farmer and Farming

पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे

Farmer And Rain

Agriculture

पावसाची शक्यता नसल्यामुळे लगेच पेरण्या किंवा लागवडी न करण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे

Farmer And Rain

Farming

त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे

Farmer And Rain

Rain

यंदा बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पावसाला उशीर झाला होता

Farmer And Rain

Cultivation

लवकरात लवकर पेरण्या व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer And Rain