Raashi Khanna : प्रसिद्धीत शाहरूखला मागे टाकलं मागे, राशिचे मोहक फोटो पाहाच

रोहित कणसे

प्रसिद्धीमध्ये फर्जी सीरीज मध्ये शाहिद कपूरसोबत दिसलेली राशि खन्नाने शाहरूखला मागे टाकलं आहे

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

IMDb ने लोकप्रिय बॉलिवुड सेलिब्रिटी लिस्ट जारी केली असून ज्यामध्ये राशि टॉपवर राहिली.

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

या यादीत बॉलिवुडचा बादशाह शाहरूख खान हा मात्र दुसऱ्या क्रमांकवर राहीला.

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

राशिचं वय ३२ वर्ष असून फर्जी वेब सीरीजमधील तीची मेघा ही भूमिका लोकांना चांगलीच पसंत पडली.

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

राशिला आयएएस ऑफिसर बनायचं होतं पण ती आता ऑफिसरच्या भूमिकेत तिचं हे स्वप्न जगत आहे.

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

तिच्या फर्जी या अमेझॉन वरील वेब सीरीजला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले, यामध्ये विजय सेतुपती आणि शाहिद देखील आहेत.

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

 ओटीटी दर्शकांना या अभिनेत्रीचे काम खूप आवडले. 

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

'फर्जी'मध्ये 'मेघना व्यास' बनलेल्या राशी खन्नाने या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. 

farzi actress raashi khanna beats shah rukh khan in imdb most popular bollywood celebrity list

राशीचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.