Fashion : मंगळसूत्राचे हे ३ डिझाइन्स देतील रॉयल लुक!

सकाळ डिजिटल टीम

विवाहित स्त्रियांसाठी मंगळसूत्र खूप खास असते.

Mangalsutra For Stylish | esakal

रोजच्या वापरासाठी लूक रॉयल आणि खास हवा असतो. त्यासाठीच हे काही डिझाईन्स

Mangalsutra For Stylish | esakal

हेवी वर्क सोन्याचे मंगळसूत्र

अशा डिझाईन्स साड्यांवर उत्तम दिसतात, तसेच रॉयल लुक देतात.

Mangalsutra For Stylish | esakal

ऑक्सिडाइज मंगळसूत्र

सध्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेण्ड सुरु आहे. मंगळसूत्राची ही डिझाईन्स दिसायला अतिशय छान दिसतात.

Mangalsutra For Stylish | esakal

मोत्याचे मंगळसूत्र

मोत्याच्या डिझाईनचे दागिने घालायला आवडत असतील तर, पर्ल स्टाइल मंगळसूत्र नक्की ट्राय करून पाहा. आपण हे मंगळसूत्र साडी किंवा गाऊनवर देखील घालू शकतो.

Mangalsutra For Stylish | esakal

तुम्ही हे डिझाईन नक्की ट्राय करून पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalsutra For Stylish | esakal