अंबानी कुटुंबातील सूनांचे टॉप ट्रॅडिशनल रॉयल लुक्स बघितलेत का?

साक्षी राऊत

अंबानी कुटुंब

अंबानी कुटुंब इंडस्ट्रीत कायम चर्चेचा विषय असते.

Ambani Family Royal Look

श्रीमंत घराण्यातील सूनांचा शाही थाट

भारतातील या श्रीमंत घराण्यातील सूनांचा शाही थाट अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांत तुम्हाला बघायला मिळतोच. पण आज आपण अंबानी कुटुंबातील सूनांचे रॉयल ट्रॅडिशन लुक्स बघणार आहोत.

Ambani Family Royal Look

नीता अंबानी

नीता अंबनीचा रेड कलरचा बनारसी वर्क असलेला लेहेंगा अप्रतिम आहे.

Ambani Family Royal Look

चिकनकारी आर्ट

अबू जानी संदीप खोसलाचा कस्टम मेड चिकनकारी लेहंग्यामध्ये श्लोकाने तिचा प्रेग्नंसी लुक दिलाय. तिची ही स्टाइल अनेकांना आवडली.

Ambani Family Royal Look

अॅक्वा ब्ल्यू साडी

राधिका मर्चंट या अॅक्वा ब्ल्यू साडीमध्ये कमालीची दिसतेय.

Ambani Family Royal Look

ईशा अंबानी

ईशा अंबानीने रेड कार्पेट वेलेटीनो गाउन अबू जानी संदीप खोसलाच्या हेवी एम्ब्रॉयडर्ड केपसह मॅच केलाय.

Ambani Family Royal Look

मल्टी कलर फन

श्लोका सिल्क थ्रेड मल्टी कलर लेहेंग्यामध्ये प्रिंसेस लुक देतेय. तिने हा लेहेंगा हेवी ज्वेलीर आणि लुज बनसह घातलाय.

Ambani Family Royal Look

पिंक मिरर वर्क

पिंक बेसवर मिरर वर्क आणि कलरफुल थ्रेडसह लेहेंगा राधिकाने तिच्या रिंग सेरेमनीमध्ये घातला होता. हा लेहेंगासुद्धा संदीप खोसलाने डिझाइन केला होता.

Ambani Family Royal Look

रॉयल ग्रेस

राधिकाची ही ब्लॅक विंटेज साडी प्री वेडिंग लूक आणि इतर इव्हेंट्ससाठीही बेस्ट आहे.

Ambani Family Royal Look

रॉयल रेडिएंट

NMACC ओपनिंग सेरेमनीसाठी श्लोकाने हेयरलूम विंटेज साडी घातली होती त्यावर तिने डायमंड रिंग, मांग टीका, आणि बोल्ड आईजसह ड्यू मेकअप केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani Family Royal Look