Fashion Tips For Men : पुरुषांसाठीचे 6 बेस्ट क्लोदिंग कलर काँबिनेशन

साक्षी राऊत

स्त्रियांच्या वाड्रोबमध्ये कायम भरपूर कपड्याचं कलेक्शन असतं असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र पुरुषांकडेही कमी चॉयसेस नसतात.

Siddharth Malhotra | esakal

आज आपण पुरुषांसाठी कोणते कलर काँबिनेशन बेस्ट ठरतील ते जाणून घेऊया.

siddharth Malhotra | esakal

पुरुषांना पिंक आणि ग्रे काँबिनेशन फार छान दिसू शकतं. यात पिंक कलरचं शर्ट आणि ग्रे कलरचा पँट असावा.

Men fashion style | esakal

पुरुषांना ब्लू आणि व्हाइट काँबिनेशन फार क्लासी दिसतं.

Men fashion style | esakal

ऑलिव्ह ग्रीन आणि ब्राउन काँबिनेशनही फॅन्सी दिसू शकतं. आउटसाइड ट्रिपसाठी हे काँबिनेशन फार क्लासी दिसू शकतं.

Men fashion style | esakal

रेड आणि बिग कलर (Beige) काँबिनेशन एव्हरग्रीन आहे. तुमची पर्सनॅलिटी यात आणखी हायलायटेड दिसायला लागते.

Men fashion style | esakal

टॅन अँड मरून कलरचं काँबिनेशन तरुणांना उठून दिसतं.

Men fashion style | esakal

लाइट ब्लू आणि ब्लॅक रंगाचं काँबिनेशन कोणत्याही पर्सनॅलिटीला उठून दिसतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men fashion style | esakal