Fashion Tips : कमी उंची असूनही तुम्हाला थोडं उंच दिसावे असे वाटत असेल तर; कपडे निवडताना लक्षात घ्या या ६ गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

आपण छान उंच असावे असे प्रत्येकाला वाटते. उंचीमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी छाप पडते.

Fashion Tips | esakal

कमी उंची असूनही तुम्हाला थोडं उंच दिसायचं असेल तर कपड्यांची निवड करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.

Fashion Tips | esakal

आपण आहोत त्यापेक्षा काही प्रमाणात नक्कीच उंच दिसायला मदत होऊ शकते.

Fashion Tips | esakal

थोडं उंच दिसायचं असेल तर यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स

Fashion Tips | esakal

एकाच रंगाचे कपडे

टॉप, कुर्ता आणि पँट किंवा लेगिन्स हे एकाच रंगाचे घातले तरी आपली उंची थोडी जास्त दिसू शकते.

Fashion Tips | esakal

स्कीन फिट

स्कीन फिट असा टॉप घालून त्याखाली मोठ्या बॉटमची पँट घालावी. त्यामुळेही उंची थोडी जास्त दिसण्यास मदत होते

Fashion Tips | esakal

शूज किंवा चप्पल

आपण घालत असलेले शूज किंवा चप्पल शक्यतो आपल्या पँटला मॅचिंग असावी. त्यामुळे नकळत उंची जास्त दिसण्यास मदत होते.

Fashion Tips | esakal

ढगळे कपडे

ढगळे कपडे न घालता शरीराला फिट बसतील असे एकाच रंगातील कपड्यांची शक्यतो निवड करावी.

Fashion Tips | esakal

व्ही आकाराचा गळा

गळा व्ही आकाराचा असेल तर उंची जास्त दिसण्यास मदत होते.

Fashion Tips | esakal

घट्ट जीन्स

घट्ट जीन्स आणि पायापर्यंत पूर्ण श्रग घालावे. यामुळेही उंची जास्त दिसण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fashion Tips | esakal