Kurti Trend : हल्ली या ट्रॅडिशनल कुर्त्यांचा मार्केटमध्ये जबरदस्त ट्रेंड

साक्षी राऊत

वूमेन फॅशन

महिलांचा फॅशनकडे विशेष कल असतो.

Kurti Trend

सेलिब्रिटी लूक

सेलिब्रिटींकडे एखादा हटके ड्रेस बघितला की लगेच मुली किंवा महिला सेम पॅटर्न ऑनलाइन शोधत असतात.

Kurti Trend

टीव्ही सीरीयल फॅशन

टीव्ही सीरीयल्समध्येसुद्धा अभिनेत्री फॅशनेबल ड्रेसेस घालत असता. त्यानंतर मार्केटमध्ये ते पॅटर्न ट्रेंड होतात.

Kurti Trend

पॅटर्न

फ्लोरल कुर्ती, शॉर्ट कुर्ती, स्लीव्हलेस कुर्ती अशा बऱ्याच प्रकारच्या पॅटर्नच्या कुर्त्या मार्केटमध्ये ट्रेंड होतात.

Kurti Trend

सेलिब्रिटींचे लूक

सोशल मीडियावरील सेलिब्रिटींचे लूक तरुणींना आकर्षित करणारे असते. ते बघून मार्केटमध्ये त्या पॅटर्नची डिमांड वाढते.

Kurti Trend

वूमन फॅशन

तेव्हा तुम्हालाही हटके कुर्तीचे कलेक्शन हवे असेल तर सेलिब्रिटींचे हे कुर्ती लूक फॉलो करा.

Kurti Trend

फॅशन

मुलींना साजेसा कलर आणि पॅटर्न हल्ली ऑनलाइनही लगेच मिळून जातात. मार्केटमध्ये ट्रेंड सुरु असल्या कारणाने या कुर्त्या तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइनसुद्धा सहज मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kurti Trend