फातिमाला लग्नाचं निमंत्रण नाही का?

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी चर्चेत राहिली आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

आता फातिमा आमिर खानच्या लेकीच्या आयराच्या लग्नामुळे ट्रेडिंगचा विषय आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

दंगल या चित्रपटामधून फातिमानं बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

सध्या फातिमा ही तिच्या वेगवेगळ्या भूमिका आणि तिचे प्रोजेक्ट यामुळे चर्चेत आली आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

काही दिवसांपुर्वी तिचा धक धक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

आमिर खानच्या लेकीच्या आयराच्या साखरपुड्यात फातिमा दिसली होती. यानंतर आता तिच्या लग्नातही फातिमा दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून आमिर खान आणि फातिमा यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

राजस्थानातील उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

मुंबईतील एका हॉटेलमध्ये यानंतर मोठे ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress