Fatima Sana Shaikh : 'दंगल' गर्ल पुन्हा आमिरसोबत!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख ही आमिरच्या दंगल चित्रपटामध्ये चमकली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे फातिमा चर्चेत आली होती. तिचा लुडो आणि ठग्ज ऑफ हिंदूस्थानमधील अभिनयाचे कौतुक झाले होते.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

फातिमा आता पुन्हा एकदा आमिरसोबत सितारे जमीन पर नावाच्या मुव्ही मध्ये दिसणार आहे. त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

बॉलीवूडमध्ये फातिमानं जेवढ्या चित्रपटांमध्ये काम केले त्यातून तिनं स्वताच्या नावाची छाप उमटवली आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

२०१६ मध्ये आमिरचा दंगल चित्रपट आला होता. त्यात फातिमानं महत्वाची भूमिका साकारली होती.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

मिळालेल्या माहितीनुसार फातिमासाठी सितारे जमीन पर मध्ये खास भूमिका आहे. ती भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

आमिरच्या नव्या चित्रपटाची चाहत्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. तो कदाचित पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress

आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर त्यानं नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh Bollywood Actress