Fatima Sana Shaikh : इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी किती मानधन घेतलं माहितीये?

युगंधर ताजणे

फातिमा सना शेख ही आता बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Fatima Sana Shaikh

आमिर खानच्या दंगलमधून फातिमा सना शेखनं डेब्यू केलं होतं. त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

Fatima Sana Shaikh

फातिमा ही सध्या विकी कौशल सोबत सॅम बहादूरमध्ये दिसणार आहे.

Fatima Sana Shaikh

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूरमध्ये तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Fatima Sana Shaikh

सॅम बहादूरचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर फातिमाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

Fatima Sana Shaikh

फातिमानं या भूमिकेसाठी किती मानधन घेतले यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Fatima Sana Shaikh

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फातिमानं त्या भूमिकेसाठी एक कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.

Fatima Sana Shaikh

एका मुलाखतीमध्ये फातिमानं आपल्या भूमिकेविषयी सविस्तरपणे सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh