Fatima Shaikh : फातीमाचं खासं फोटोशुट, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत

Fatima Shaikh

फातिमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Fatima Shaikh

फातिमा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Fatima Shaikh

अशातच फातिमाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Fatima Shaikh

फातिमाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Fatima Shaikh

चाहतेही फातिमाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Fatima Shaikh

या फोटोत फातिमा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fatima Shaikh