Rose Dayला गर्लफ्रेंडला देऊ नका 'हे' फूल, खास नात्याचा आहे खास रंग

सकाळ डिजिटल टीम

फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. त्यामुळे या महिन्यात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो अशा सगळ्याच व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करू शकतो. त्यातलाच एक रोज डे असतो.

Rose Day | esakal

गुलाबी रंगाचा गुलाब नेहमी बेस्ट फ्रेंडला दिला जातो. नातं किती खोल आहे हे त्या रंगातून व्यक्त होतं.

Rose Day | esakal

पिवळा रंग मैत्रीचं प्रतिक असतो. कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात मैत्रिपूर्ण करता येते.

Rose Day | esakal

जर तुम्हाला तुमच्या फ्रेंडविषयी मैत्रीपलिकडचं आकर्षण वाटत असेल तर नातं पुढे नेण्यासाठी ऑरेंज गुलाब द्या.

Rose Day | esakal

पांढरा रंग शांततेचं प्रतिक आहे. त्यामुळे कोणाशी असलेली नाराजी, भांडण मिटवायचं असेल तर पांढरा गुलाब द्यावा.

Rose Day | esakal

सगळ्यांनाच माहित आहे की, लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक आहे. प्रेमाची सखोलता दाखवणारा हा रंग मानला जातो.

Rose Day | esakal

प्रेमाच्या या महिन्यात खरंतर दुश्मनी विसरायला हवी. पण जर तुम्हाला कोणापासून दूर जायचं असेल तर काळ्या रंगाच गुलाब त्याचं प्रतिक समजलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose Day | esakal