'या' फोटोंमुळे शिक्षिकेला गमवावी लागली नोकरी

सकाळ डिजिटल टीम

'तुझे फोटो बघितले...' असं म्हणून शाळेच्या संचालकाने तिला नोकरीवरुन काढलं

Yeimmy Ilias Isaza

यिम्मी इलियास इसाजा असं या शिक्षिकेचं नाव आहे

Yeimmy Ilias Isaza

इन्स्टाग्रामवरील फोटोंमध्ये बिकिनी आणि मिनी स्कर्टमध्ये ही शिक्षिका दिसली होती

Yeimmy Ilias Isaza

कोलंबियाच्या बैरेंक्विला शाळेत ती शिकवत होती

Yeimmy Ilias Isaza

शाळेच्या संचालकांनी यिम्मीचे इन्स्टाग्रामवरील फोटो बघितले

Yeimmy Ilias Isaza

असे कपडे शिक्षिकेने घालणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं

Yeimmy Ilias Isaza

इन्स्टावर यिम्मीचे ४ लाख फॉलोअर्स आहेत

Yeimmy Ilias Isaza

यिम्मीला शाळेतून काढून टाकल्याने फॉलोअर्स चिडले आहेत

Yeimmy Ilias Isaza

नोकरी गेली असली तरी यिम्मी मोकळेपणाने फोटो शेअर करतेय

Yeimmy Ilias Isaza

यिम्मीला आता दुसऱ्या संस्थेत नोकरी मिळाली आहे

Yeimmy Ilias Isaza

या घटनेनंतर यिम्मीचे फॉलोअर्स वाढले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.