बडीशेपचा चहा कधी प्यायलात का? Weight Loss ते अ‍ॅसिडीटीवर गुणकारी

धनश्री भावसार-बगाडे

मुखवास

जेवण झाल्यावर पहिले तोंडात चिमूटभर बडीशेप टाकण्याची सवय आपल्याला असते.

fennel Seed Tea | esakal

बडिशेपचा चहा

सुरुवातीला हा कल्पना काही लोकांना विचित्र वाटू शकते. पण याचे फायदे अनेक आहेत. विशेषतः उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरते.

fennel Seed Tea | esakal

गुणकारी

बडीशेपचा चहा अनेक प्रकारे गुणकारी आहे, कारण त्यात सोडीयम, पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमीन सी असे अनेक पोषक तत्वे आहेत.

fennel Seed Tea | esakal

पोटात गारवा

चहाने सामन्यतः अॅसिडीची समस्या होते. पण हा बडीशेपचा चहा मात्र पोटाला थंडावा देतो.

fennel Seed Tea | esakal

वेट लॉस

वाढत्या वजनाला कंट्रोल करण्यासाठी बडिशेप नेहमीच उपयुक्त ठरते. तसाच हा चहाही उपयुक्त ठरतो. यात अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्याचा चांगला फायदा होतो.

fennel Seed Tea | esakal

झोप

ज्यांना झोपेची समस्या असेल अशांसाठीही हा चहा गुणकारी ठरू शकतो. चांगल्या झोपेसाठी बडीशेपचा चहा प्यावा.

fennel Seed Tea | esakal

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होतं तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं. यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळीही हा चहा उपयुक्त ठरतो.

fennel Seed Tea | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fennel Seed Tea | esakal