महिलांनो सणांचे दिवस सुरु झालेत, कलेक्शनमध्ये असावी अशी एक तरी पैठणी

साक्षी राऊत

निळी कंच पैठणी

लवकर सणांचे दिवस सुरु होणार आहेत. तेव्हा या दिवसांत पैठणीची क्रेज जास्त असते.

Paithani Saree

प्रियाची हिरवी कंच पैठणी

अनेक महिलांना सेलिब्रिटिंसारख्या साड्या घालण्याची प्रचंड क्रेज असते.

Paithani Saree

जांभळी पैठणी

मार्केटमध्ये महिला सेलिब्रिटी पॅटर्नच्या साड्या ज्वेलरी शोधत असतात.

Paithani Saree

पैठणी साड्यांचे बेस्ट ऑप्शन

पैठणा साड्यांचे तुम्हाला हटके पॅटर्न्स हवे असतील तर या साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहेत.

Paithani Saree

माधुरीची पैठणी

साडीतील फोटोंपैकी माधुरीची ही साडी प्रचंड फेमस आहे.

Paithani Saree

ट्रॅडिशनल लुक

श्रद्धा कपूरची ही साडीसुद्धा तुमच्यावर उठून दिसेल.

Paithani Saree

बाजारात तुम्हाला आणखी यंदाचेही अनेक नवीन पॅटर्न बघायला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithani Saree