सणांचे दिवस जवळ आलेत, कमी वेळेत या काही डिझाइन्स पटकण काढून होतील

साक्षी राऊत

करवा चौथ

करवा चौथ येत्या १ नोव्हेंबरला आहे. यावेळी बऱ्याच महिला हातावर मेहंदी काढतात. कमी वेळेत या काही डिझाइन्स तुम्ही सहज काढू शकता.

Mehandi Designs

वेळेची कमतरता

कमी वेळात तुम्हाला या काही मेहंदी डिझाइन्स पटकण हातावर काढता येतील.

Mehandi Designs

Mehandi Designsअरेबिक डिझाइन

अरेबिक डिझाइन फार सिंपल असते. तुम्ही सहज ही डिझाइन हातावर काढू शकता.

Mehandi Designs

१० मिनिटमध्ये काढता येईल ही डिझाइन

ही डिझाइन अगदी दहा मिनिटात काढून होईल.

Mehandi Designs

फुलांची डिझाइन

तुम्ही ही डिझाइन सहज तुमच्या हातावर काढू शकता.

Mehandi Designs

राउंड डिझाइन

तुम्हाला कमी वेळात हाताच्या दोन्ही बाजूस मेहंदी काढायची असेल तर तुम्ही राउंड डिझाइन काढा.

Mehandi Designs

भरीव डिझाइन

तुम्हाला ही डिझाइन काढायला थोडा वेळ लागेल मात्र हीसुद्धा तुमच्या हातावर उठून दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehandi Designs