Fighter Box Office : दीपिकाच्या 'फायटर'ची २०० कोटींवर झेप!

युगंधर ताजणे

दीपिका अन् हृतिकच्या फायटर नावाच्या चित्रपटानं अखेर दोनशे कोटींपर्यत झेप घेतल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

तेराव्या दिवशी फायटरनं दोनशे कोटींचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

गेल्या काही दिवसांपासून फायटरचे विमान डगमगायला लागले होते. त्यानंतर हा चित्रपट मोठी कमाई करताना दिसत आहे.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

सिद्धार्थ आनंदच्या फायटरनं केलेली कमाई ही आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

फायटरला कडवी फाईट दिली आहे ती साऊथच्या हनुमान नावाच्या चित्रपटानं. त्यामुळे फायटरला काही अंशी माघार घ्यावी लागली होती.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

फायटरच्या निमित्तानं हृतिक आणि दीपिका हे पहिल्यांदाच एका चित्रपटातून एकत्र आले आहेत.

Fighter Deepika Padukone hrithik roshan

थिएटरमध्ये हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चाहते वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Deepika Padukone hrithik roshan