हृतिक अन् दीपिकाची पहिलीच 'फ्लाईट' अन् वातावरण...

Vaishali Patil

हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बहुप्रतिक्षित 'फाइटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Siddharth Anand's "Fighter movie

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Siddharth Anand's "Fighter movie | esakal

आता 'फायटर'चा दमदार टीझर समोर आला आहे. हा अॅक्शनने भरलेला आहे.

Siddharth Anand's "Fighter movie

यात दीपिका, हृतिक आणि अनिल जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत.

Siddharth Anand's "Fighter movie

हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

Siddharth Anand's "Fighter movie

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Siddharth Anand's "Fighter movie

याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. 'फायटर'ची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे.

Siddharth Anand's "Fighter movie

फायटर हा VFX ने भरलेला हा मनोरंजक चित्रपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Anand's "Fighter movie