अखेर गुडघ्यावर बसून विकीने मागितली अंकिताची माफी

Anuradha Vipat

ग्रँड फिनाले

येत्या 28 जानेवारी रोजी  ‘बिग बॉस 17’ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 

Vicky asked for Ankita's forgiveness

पत्रकार परिषदेचं आयोजन

नुकतंच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Vicky asked for Ankita's forgiveness

वागणुकीविषयी प्रश्न

यावेळी काहींनी विकी जैनला पत्नी अंकिता लोखंडेसोबतच्या वागणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आला

Vicky asked for Ankita's forgiveness

कपल थेरपी

एक पत्रकार विकीला विचारतो, “बिग बॉसचा शो संपल्यानंतर तू आणि अंकिता मिळून कपल थेरपी घेणार का?

Vicky asked for Ankita's forgiveness

आताच मी...

या प्रश्नाचं उत्तर देताना विकी म्हणतो, थेरपी इथेच आहे. आताच मी गुडघ्यावर बसून तिची माफी मागतो.

Vicky asked for Ankita's forgiveness

सर्व पत्रकारांसमोर

यानंतर तो सर्व पत्रकारांसमोर गुडघ्यांवर बसतो आणि अंकिताला म्हणतो, “सॉरी मंकू, माझी चूक झाली, मला माफ कर.”

Vicky asked for Ankita's forgiveness

कंगना रनौतने साधला राहुल गांधींवर निशाणा,म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut