बिग बॉस ओटीटी 2 विनर एलवीश यादव विरुद्ध FIR दाखल

Anuradha Vipat

एलवीश यादव

बिग बॉस OTT 2 चा विजेता एलवीश यादव अडचणीत आला आहे. एल्विशविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

गंभीर आरोप

एलवीशवर क्लब आणि पार्ट्यांमध्ये सर्पदंश देण्यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

पार्टीवर छापा

पीएफए ​​टीमने नोएडाच्या सेक्टर 49 मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा साप आणि सापाचे विष जप्त केले.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

मुख्य आरोपी

एफआयआरमध्ये, मुख्य आरोपी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एलवीश यादव असल्याचे म्हटले आहे.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

पार्टी आयोजित केल्याचा आरोप

एलवीश यादववर नोएडा आणि एनसीआरमध्ये हायप्रोफाईल स्नेक बाईट पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या कारणावरून नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एलवीशसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav

5 जणांना अटक

या पार्टीत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss OTT 2 winner Alvish Yadav