First Shravan Somvar 2023 : पहिल्या श्रावणी सोमवारच्या सर्वांना पाठवा या खास व भक्तीमय शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

 ॐ नमः शिवाय!

श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  

First Shravan Somvar 2023 | Sakal

शिव शंकर देवाची कृपा तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांवर कायम राहो. हीच शिवशंभो चरणी प्रार्थना. श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

भक्तीत सामर्थ्य आहे, सामर्थ्यात जग आहे. त्रिलोकात ज्यांची चर्चा, त्या महादेवांचा आज उत्सव आहे. श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

शिवशंकराच्या जटांमध्ये गंगामाई. शिवशंकराच्या गळ्यात शोभतात नागराज.शिवशंकराच्या कमंडलुत जीवनाचे अमृत. शिवशंकराची कृपा राहो सदैव तुमच्यावर. श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

हे देवाधिदेव महादेव आहात तुम्ही जगी सर्वश्रेष्ठ, तुमच्या आशीर्वादाने होतात सर्व दुःख नष्ट, तुमच्या कृपने होतोय आमच्या जीवनाचा उद्धार. आम्हा भक्तांचा तुम्हीच आहात एकमेव आधार. श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

ॐ त्र्यम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्, मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

बेलाचे पान वाहतो महादेवाला, मनोभावे करतो वंदन दैवताला,  सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना, हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला. श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना…वणी सोमवारच्या शुभेच्छा!

First Shravan Somvar 2023 | sakal

शंभो शंकरा करुणाकरा जग जगावा

श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

First Shravan Somvar 2023 | sakal