वजन कमी करण्यासाठी कोणती फळे, कधी खावी...!

सकाळ डिजिटल टीम

रोज एक किंवा दोन फळ खाण महत्वाचे

आपल्या रोजच्या डाएटमध्ये फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी रोज एक किंवा दोन फळ खाण महत्वाचे असते.

weight loss | esakal

वेगवेगळ्या प्रकारचे डाएट

बहुतेकवेळा आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतो. हे डाएट करताना फळांचा त्यात मोठा सहभाग असतो.

weight loss | esakal

फळे खाणे फायदेशीर

आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते.

weight loss | esakal

शरीर निरोगी ठेवण्याचे काम

फळे आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच शरीर निरोगी ठेवण्याचे काम हे करतात.

weight loss | esakal

वेळेची काळजी घेणे

फळे खाताना योग्य प्रमाणाबरोबरच योग्य वेळेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

weight loss | esakal

पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत

फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असते परंतु फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत होते.

weight loss | esakal

कमी ग्लायसेमिक इंडेक्स

वजन कमी करण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खावीत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये बेरी, चेरी, सफरचंद आणि पेर या फळांचा समावेश होतो.

weight loss | esakal

ज्यूसमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त

फळांसोबतच फळांचा ज्यूस पिण्याची सवय केली जाते, परंतु फळांच्या तुलनेत ज्यूसमध्ये फायबर नसतात, तर ज्यूसमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. 

weight loss | esakal

फळे ही रिकाम्या पोटी खाऊ नये

अनेकांना वाटते की फळे आरोग्यदायी असतात आणि ती आपण कधीही खाऊ शकतो. फळे ही रिकाम्या पोटी खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

weight loss | esakal

एका वेळी किती प्रमाणात खात आहोत

खाताना फळं आपण एका वेळी किती प्रमाणात खात आहोत याची काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weight loss | esakal