Shivani Gupta : फिटनेस मॉडेल शिवानीवर खिळल्या नजरा!

रवींद्र देशमुख

शिवानी गुप्ता ही एक भारतीय बॉडीबिल्डर आणि फिटनेस मॉडेल आहे.

Shivani Gupta

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

Shivani Gupta

शिवानीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Shivani Gupta

MS DELHI YMCA 2019, MS ASIA 2019 BRONZE, MS VIJAY CLASSIC 2021, MS MADASIA2021 सारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

Shivani Gupta

भारतातील अव्वल महिला शरीरसौष्ठवपटूंमध्ये तिची गणना होते.

Shivani Gupta

सध्या ती फिटनेस कोच आणि फॅशन मॉडेल म्हणून काम करत आहे.

Shivani Gupta

आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन फिटनेस प्रशिक्षण देत आहे.

Shivani Gupta

ती अनेक आरोग्यवर्धक ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

Shivani Gupta

शिवानी राष्ट्रीय युवा आयडॉल देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Gupta