Fitness Secret : म्हणूनच जपानी लोक असतात फिट अन् स्लिम, वाचा सीक्रेट

साक्षी राऊत

जपान

जपानमधले लोक जगभरात सगळ्यात जास्त फिट अन् स्लिम मानले जाते. त्यांच्या एवढ्या फिट असण्यामागे त्यांची चांगली लाइफस्टाइल आणि डाएट आहे.

Fitness Secret

रिसर्चमधून पुढे आले...

एका रिसर्चनुसार. जपानमध्ये लठ्ठपणाच्या समस्या फक्त ३ टक्के आहे. चला तर जाणून घेऊया अशी कुठली कारणं आहेत ज्यामुळे येथील लोक असतात सर्वाधिक फिट आणि हेल्दी.

Fitness Secret

पारंपारिक जपानी आहार

पारंपारिक जपानी आहारात मीटच्या तुलनेत भाज्या, मासे आणि सोयाबीनचा समावेश दास्त असतो त्यामुळे फॅट शरीराव जमा होत नाही.

Fitness Secret

खाण्याची पद्धत

जपानी लोक जेवण फार चावून चावून खातात. जेवणाला व्यवस्थित चावून खाल्ल्याने जास्त न्यूट्रिशन आणि उर्जा उत्सर्जित होण्यास मदत होते आणि तोंडाचा चांगला व्यायामही होतो.

Fitness Secret

जेवण

जपानी लोकांच्या जेवणात कमी फॅट्स आणि जास्त फायबर्स असतात. ते सी फूड जास्त खातात. कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते जे वेट लॉसमध्ये मदत करते.

Fitness Secret

कमी तेलाचे पदार्थ

जपानी लोक कमी तेलाचं, कमी आचेवर आणि वाफेवर शिजलेलं अन्न जास्त खातात. त्यामुळे शरीरात फॅट वाढत नाही.

Fitness Secret

हॉट वॉटर बाथ

जपानी लोक हॉट वॉटर बाथ घेतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात ब्लड फ्लो चांगला राहातो आणि मेटाबोलिझमही फास्ट होतो. आणि वजन नियंत्रणात राहाते.

Fitness Secret

फ्रेश फूड

जपानमध्ये लोक फ्रेश फूड जास्त आणि प्रोसेस्ड फूड कमी खातात. त्यामुळे त्यांचे अतिरिक्त वजन वाढत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fitness Secret