Alia Bhatt : बाळंतपणानंतरही आलिया भट्ट इतकी फीट कशी ?

नमिता धुरी

बाळंतपणानंतर शरीर सुटण्याची समस्या अनेक महिलांना जाणवते. पण आलिया भट्ट इतकी फीट कशी राहिली.

Alia Bhatt

योगा

आलिया भट्ट नियमितपणे योगासने करते.

Alia Bhatt

हायड्रेशन

आलिया स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी ज्यूस, स्मूदी वगैरे पिते.

Alia Bhatt

नाश्ता

कॅलरी, प्रथिने यांनी युक्त असा नाश्ता करते.

Alia Bhatt

जेवण

जेवणात अॅण्टिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करते.

Alia Bhatt

हर्बल टी

सकाळी हर्बल टी किंवा लिंबू सरबत पिते.

Alia Bhatt

व्यायाम

नियमितपणे व्यायाम करते.

Alia Bhatt

इतर अॅक्टिव्हिटिज

डान्स, स्विमिंग, इत्यादी करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt