नेहा पेंडसेचे पाच मंत्रमुग्ध करणारे साडी लूक

Anuradha Vipat

अभिनेत्री नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसे ही कायम तिच्या फॅशन साठी चर्चेत असते.पारंपारिक विणकाम असो किंवा एखादी डिझायनर साडी असो ती कायम तिच्या लूक्स ने लक्ष वेधून घेते.

Saree Looks by Neha Pendse

शिफॉन ऑफ-व्हाइट फ्लोरल साडी

शिफॉन ऑफ-व्हाइट फ्लोरल साडी आणि नेहाच सौंदर्य हे अफलातून आहे. सहा यार्ड सिम्फनी असलेल्या तिच्या लूकच करावं तितकं कौतुक कमीच आहे.

Saree Looks by Neha Pendse

शाई-निळ्या रंगाची साडी

पूर्ण बाह्यांच्या ब्लाउजसह शाई-निळ्या रंगाच्या साडीच्या ग्लॅमरमध्ये ती लक्षवेधी दिसतेय. लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पारंपारिक महाराष्ट्रीयन नथ.

Saree Looks by Neha Pendse

रेशीम पोल्का-डॉटेड साडी

एक्वा आणि सोन्याच्या रेशीम पोल्का-डॉटेड साडी मध्ये नेहाचा साडी लूक खास आहे. पोशाखाला पूरक नाजूक डायमंट कानातले, बांगड्या आणि अंगठी घालून हा लूक अजून खास करते.

Saree Looks by Neha Pendse

पारंपारिक बनमध्ये...

ती ब्राँझ-स्पॉटेड ब्रोकेड ब्लाउजसह गजराने सजलेल्या पारंपारिक बनमध्ये तिचे केस सुंदरपणे स्टाइल आहेत आणि अॅक्सेसरीज कमीत कमी ठेवून तिने सोनेरी झुमक्याने लूक पूर्ण केला आहे.

Saree Looks by Neha Pendse

लाल आणि पांढरी गराड साडी

पारंपारिक लाल आणि पांढऱ्या गराड साडीमध्ये ती स्पॉटलाइट चोरताना दिसते.चोकर सेट आणि सोन्याच्या बांगड्या, सौंदर्य पसरवणाऱ्या या लूक मध्ये ती अगदीच सुंदर दिसते.

Saree Looks by Neha Pendse

गौरी खानचा भाऊ विक्रांत करायचा शाहरुखचा तिरस्कार,कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Khan's brother Vikrant