Wealth : श्रीमंत होण्याचे 'हे' पाच उपाय जाणून घ्या!

संतोष कानडे

श्रीमंत

श्रीमंत होणं हे सगळ्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी रात्रंदिवस नुसते विचार सुरु असतात

Wealth

उपाय

चला तर आज श्रीमंत होण्याचे सोपे उपाय पाहूया

Wealth

उधाऱ्या

१. सगळ्यात अगोदर तुम्ही सगळ्या उधाऱ्या चुकत्या करा

Wealth

इन्कम

२. एक मुख्य इन्कम सोर्स तयार करा

Wealth

फरफेक्ट

३. कुठल्यातरी एका स्किलमध्ये फरफेक्ट व्हा

Wealth

इन्कम

४. साईड इन्कमचे सोर्स तयार करा

Wealth

पैसा

५. थोडा-थोडा पैसा जमवणं सुरु करा

नियम

हे पाच नियम पाळले आणि कामात सचोटी ठेवली तरी यश दूर नाही

Wealth

पहाटे

महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपून पहाटे लवकरच उठण्याची सवय लावावी

नियम

हे नियम पाळले तर तुम्ही नक्कीच मोठे व्हाल, हे नक्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wealth