अशी ऑफर परत मिळणार नाही! इथे 2000 ची वस्तू 200 ला विकत घ्या

साक्षी राऊत

सणासुदीच्या काळात बरेच लोक शॉपिंग करतात. असा वेळी अनेक इ-कॉमर्स कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सवर भारी सूट देतात.

Offer On Flipkart

नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने अनेक साइट्सवर विविध प्रोडक्ट्सवर भारी सूट दिली जातेय.

Offer On Flipkart

Flipkart Big billion Sale मध्ये २००० रुपयांच्या किंमतीचे सामान 249 रुपयांत मिळत आहे.

Offer On Flipkart

मोठमोठ्या शू ब्रँडवर फ्लिपकार्ट भारी डिस्काउंट मिळतेय. Puma, Adidas ब्रँडचे 4000 हजारांचे जोडे इथे 1100 रुपयांना मिळतेय.

Offer On Flipkart

किचनमध्ये वापरले जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे की, मिक्सर, इंडक्शन अर्ध्या किमतीत मिळतेय.

Offer On Flipkart

मुलांच्या खेळण्यांवर 80% टक्के सूट मिळत आहे.

Offer On Flipkart

तेव्हा ही ऑफर अजिबात चुकवू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Offer On Flipkart