गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी फुलांपासून करा ही अनोखी सजावट

Aishwarya Musale

गणेश चतुर्थी

यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. हा दिवस भगवान गणेशाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो.

ganesh chaturthi | sakal

डेकोरेशन

आरास, प्रसाद, डेकोरेशन यामध्ये सर्वजन गुंतले आहेत. अजूनही अनेकांनी डेकोरेशन काय करावे हे सूचत नसेल तर एक उत्तम पर्याय आहे.

ganesh chaturthi | sakal

फुलांची सजावट

गणेशाच्या आरासेसाठी तुम्ही फुलांची सजावट करु शकता. यासाठी अनेक फुले आज मार्केटला उपलब्ध झाली आहेत. याशिवाय अनेक नवीन व्हरायटीही बाजारातही आली आहे.

ganesh chaturthi | sakal

गणपतीला पडदे आणि फुलांनी कसे सजवावे

गणपतीला फुलांनी सजवण्यासाठी वरील फोटोसारखा पडदा वापरा. ऑर्किड किंवा गुलाबासारख्या फुलांची एक फ्रेम तयार करा आणि त्यांना पांढऱ्या रंगाच्या कळ्या भरपूर पानांनी वेढून ठेवा.

ganesh chaturthi | sakal

झेंडू आणि गुलाबाच्या फुलांनी गणपतीची सजावट

तुम्हालाही झेंडूची फुले आवडत असतील तर तुम्ही त्याचा वापर करून गणपतीला फुलांनी सजवू शकता .वरील फोटोप्रमाणे गुलाबाची फुले देखील वापरा.

ganesh chaturthi | sakal

पांढऱ्या गुलाबाच्या फुलांची सजावट

पांढर्‍या गुलाबांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा उपयोग गणपतीला फुलांनी सजवण्यासाठी करता येतो. ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी दिवे देखील वापरता येतात.

ganesh chaturthi | sakal

दिवे आणि फुलांची सजावट

जर तुम्ही एका छोट्या अपार्टमेंटमध्ये रहात असाल आणि गणपती मंदिरासाठी जागा नसेल तर वरील फोटोप्रमाणे एक साधी पण सुंदर डिझाईन निवडा.

ganesh chaturthi | sakal

गणपती

घरी गणपतीला दिवे आणि फुलांनी सजवण्यासाठी झेंडू, चमेली, ऑर्किड आणि गुलाब यांसारख्या फुलांची निवड करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ganesh chaturthi | sakal