'फ्लाईंग बीस्ट' गौरव तनेजा की ऋतु, कोण आहे सर्वात श्रीमंत?

रोहित कणसे

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबर फ्लाइंग बीस्ट म्हणजेच गौरव तनेजा आणि त्याची पत्नी ऋतु राठी तनेजा हे जोडपं चांगलंच चर्चेत आहे.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसून दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यादरम्यान दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे अशी चर्चा ही सुरू आहे.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

गौरव तनेजाचे वय ३७ वर्षे असून त्याला Flying Beast म्हणून देखील ओळखले जाते.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

यूट्यूब सोबतच तो फिटनेस फ्रीक देखील आहे, इतकेच नाही तर तो एअर एशियामध्ये पायलट देखील होता.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

गौरव तनेजाने २०१७ मध्ये फिटनेस आणि लाइफस्टाइल चॅनल 'FitMuscle TV' सुरू केले त्यानंतर व्लॉगिंग चॅनल 'Flying Beast' आणि गेमिंग चॅनल 'Rasbhari Ke Papa' देखील सुरू केले.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

गौरव तनेजाच्या कुटुंबात त्याची पत्नी ऋतु राठी तनेजा आणि त्यांच्या दोन मुलू आहेत, ज्यांची नावे राशी आणि पीहू अशी आहेत.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

मीडिया रिपोर्टनुसार गौरव तनेजाची नेट वर्थ ५ मिलियन डॉलर म्हणझे ३७ कोटी इतकी आहे.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

ऋतु राठी यांनी अमेरिकेत पायलट प्रशिक्षण आणि इंडिगो एअरलाइन्समध्ये को-पायलट ते कॅप्टन पदांवर नोकरी केली आहे.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

ऋतु राठी यांची संपत्तीचे दोन सोर्स आहेत एक एव्हिएशन करियर, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होते.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

ऋतु राठी यांची पगार प्रत्येक महिन्याला ७ ते ८ लाख रुपये सांगितली जाते, तर त्यांची नेट वर्थ चार कोटी इतकी असल्याचे बोलले जाते.

Gaurav Taneja and Ritu Rathee Taneja net worth

छत्रपती शिवाजी महाराजांची दिनचर्या कशी होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

daily-routine-chhatrapati-shivaji-maharaj-family-life | esakal
येथे क्लिक करा