'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, कधीही ब्रेकअप होणार नाही

सकाळ डिजिटल टीम

नात्यात अनेकवेळा मतभेद होतात, भांडण होतात पण नेहमी हे भांडण न वाढवता कमी करण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांसोबत वेळ घालवा, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमचं कधीही ब्रेकअप होणार नाही.

कधी कधी आपल्या मुडी स्वभावामुळे आपण पार्टनला दुखी करतो त्यामुळे पार्टनरसोबत असताना आपला मुड चांगला ठेवावा.

कामांमध्ये एकमेकांना मदत करा. पार्टनच्या अपेक्षा समजून त्या पुर्ण करा. तुमच्या नात्यात कधीही तक्रार येणार नाही.

एकमेकांच्या कुटूंबातील सदस्यांचा आदर करावा. यामुळे तुमच्या नात्यात सलोखा निर्माण होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.