फुफ्फुसे व घशाला चिकटलेला कफ बाहेर फेकण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

Cough Syrup

खोकल्याचं Cough Syrup जीव धोक्यातआणतं

phlegm stuck lungs and throat

जिरे पाणी

फुफ्फुसे व घशाला चिकटलेला कफ बाहेर फेकण्यासाठी जिरे पाणी प्या

phlegm stuck lungs and throat

ओवा

फुफ्फुसे व घशाला चिकटलेला कफ बाहेर फेकण्यासाठी ओवा रोगांपासून संरक्षण करतो

phlegm stuck lungs and throat

मेथीचे पाणी

फुफ्फुसे व घशाला चिकटलेला कफ बाहेर फेकण्यासाठी एक चमचा मेथी घ्या आणि एक कप पाण्यात उकळून प्या

phlegm stuck lungs and throat

आल्याचा काढा

फुफ्फुसे व घशाला चिकटलेला कफ बाहेर फेकण्यासाठी आल्याचा काढा फायदेशीर आहे

phlegm stuck lungs and throat

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस जळजळ, सूज, खोकला आणि घशातील वेदना यापासून आराम देतो.

phlegm stuck lungs and throat

मीठ

कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

phlegm stuck lungs and throat