ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

मध

मध गुलाबी ओठ हवे असतील तर मध हा एक उत्तम घरगुती पर्याय ठरु शकतो.

black lips

बीट 

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी बीटाचाही वापर तुम्ही करु शकता.

black lips

केसर

ओठांचा काळा रंग उजळवण्यासाठी केसरचा वापर केला जातो

black lips

काकडीचा रस

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी काकडीचा रस लावा

black lips

बर्फ

बर्फचा वापर नियमित केला तर ओठांचा काळेपणा दूर होतो

black lips

बदामाचे तेल

रोज बदामाचे तेल ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात

black lips

लिपस्टिकची मदत

ओठ काळे पडल्यानंतर बरेच लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदत घेतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

black lips