केसातील कोंडा दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

नारळ तेल

नारळाच्या तेलामध्ये तुम्ही लिंबाचा रस थोडासा मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुम्ही केसांना लावा.

home remedies to dandruff

मिश्रण 

रात्रभर हे मिश्रण केसांना तसंच राहू द्या.

home remedies to dandruff

कोमट पाणी

सकाळी अगदी कोमट पाण्याने केस तुम्ही धुवा. 

home remedies to dandruff

केस मऊ मुलायम

केस मऊ मुलायम होण्यासह केसांमधील कोंडा निघून जाण्यासही यामुळे मदत मिळते.

home remedies to dandruff

लिंबू

तसेच ४-५ तास लिंबामध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण केसांना लावा आणि आंघोळ करताना धुवा

home remedies to dandruff

आवळा

केसांमधील फंगस काढून टाकण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी ठरतो

home remedies to dandruff

शिकाकाई

केसामधील कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यानंतर आवळा आणि शिकाकाई लावा आणि संपूर्ण १ दिवस केस तसेच ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

home remedies to dandruff