बेली फॅट कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

जिऱ्याचे पाणी

जिऱ्याच्या पाण्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते

reduce belly fat

नारळाचे तेल

बेली फॅट कमी करण्यासाठी जेवण बनविण्यासाठी नारळाचे तेल वापरा

reduce belly fat

नैसर्गिक साखरेचा वापर

बेली फॅट कमी करण्यासाठी नैसर्गिक साखरेचा वापर करा 

reduce belly fat

व्यायाम

बेली फॅट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा

reduce belly fat

मध आणि लिंबू

मध आणि लिंबू बेली फॅट कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

reduce belly fat

बडीशेप

बडीशेप आपले बेली फॅट नियंत्रणात ठेवण्याचे काम करते

reduce belly fat

टोमॅटो 

टोमॅटो पोटावरील चरबी कमी करुन तुमचे वजन कमी करण्यास मदत करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reduce belly fat