स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय

Anuradha Vipat

कोरफड

कोरफडीची एक पात घेऊन त्यातील गर काढून घेऊ शकता.

rid of stretch marks

आर्गन ऑइल

या नैसर्गिक जेल मध्ये आर्गन ऑइल मिसळून मग त्वचेला लावा.

rid of stretch marks

व्हिटॅमिन ई

या मिश्रणामधील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा खेचल्याने तुटलेले तंतू पुन्हा ठीक होऊ लागतात व स्ट्रेच मार्क कमी होतात

rid of stretch marks

लवंग तेल

लवंगाच्या तेलामुळेही स्ट्रेच मार्क कमी व्हायला मदत होते. 

rid of stretch marks

खोबरेल तेल

स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा नक्की उपयोग होतो

rid of stretch marks

एरंडेल तेल

स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचाही उपयोग होतो

rid of stretch marks

मिश्रण

एरंडेल आणि खोबऱ्याचं तेल एका वाटीत एकत्र घेऊन ते चांगलं मिसळा आणि गरम करा. हे मिश्रण स्ट्रेच मार्क असलेल्या जागेवर लावा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rid of stretch marks