चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी करा हे उपाय

Anuradha Vipat

बेसन व कच्च्या दुधाचे फेसपॅक

त्वचेवर नॅचरल ग्लो हवा असल्यास बेसन व कच्च्या दुधाचे फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा.

natural glow to your face

स्किन केअर रूटीन

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी फार पूर्वीपासून स्किन केअर रूटीनमध्ये या फेसपॅकचा वापर केला जातो

natural glow to your face

त्वचा स्वच्छ व एक्सफोलिए

बेसनमधील गुणधर्मामुळे त्वचा स्वच्छ व एक्सफोलिएट होण्यास मदत मिळते

natural glow to your face

बदामाचे तेल

झोपण्यापूर्वी चेहरा व मानेवर बदामाचे तेल लावा व हलक्या हाताने मसाज करा

natural glow to your face

natural glow to your faceमुलतानी माती

मुलतानी मातीमध्ये कच्चे दूध मिक्स करून लेप तयार करा चेहऱ्यावर लावा

natural glow to your face

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीची पावडर व कच्चे दूध एकत्रित मिक्स करा व चेहऱ्यावर लावा

natural glow to your face

बेसन, हळद आणि चंदन

बेसन, हळद आणि चंदन हे पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा व चेहऱ्यावर लावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

natural glow to your face