गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

प्रिय व्यक्तीचा विश्वासघात

जीवनात अशी परिस्थिती येते जेव्हा आपण विचार न करता आपल्या प्रिय व्यक्तीचा विश्वासघात करतो

regain lost confidence

विश्वास कसा परत मिळवायचा

आज आपण प्रिय व्यक्तीचा विश्वास कसा परत मिळवायचा? या प्रश्नाचे उत्तर पाहूयात

regain lost confidence

नातेसंबंधाची गरज आहे का

ज्याचा विश्वास गमावला आहे अशा व्यक्तीशी तुम्हाला नातेसंबंधाची गरज आहे का याचा विचार करा

regain lost confidence

अपराध मान्य करा

आपल्या चुका आणि अपराध मान्य करा

regain lost confidence

फसवणूक

जर तुम्ही त्याची फसवणूक केली असेल, तर कदाचित तो व्यक्ती तुमच्या गोष्टींमधून अनेकदा गोंधळ घालेल

regain lost confidence

समस्या

यासाठी त्याला दोष देऊ नका,त्याला समजून घ्या. प्रिय व्यक्तीला काही समस्या आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करा

regain lost confidence

कॉल करण्याची गरज

जर त्याने फोन उचलला नाही तर कॉल करण्याची गरज नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

regain lost confidence