डोळ्यांची काळजी घ्यायची आहे, फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

फळांचे सेवन

डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी अक्रोड, मासे आणि लिंबूवर्गीय फळांचे सेवन जरूर करावे.

eye care

पाण्याने डोळे स्वच्छ धुवा

दर दोन तासांनी साध्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत

eye care

बर्फाचा वापर

बर्फाचा वापर करा. बर्फ एका सुती कापडामध्ये बांधून आपल्या डोळ्यांवर ठेवावेत

eye care

लॅपटॉपवर सतत काम

लॅपटॉपवर सतत काम करत असाल तर 20 ते 30 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा

eye care

वाचने टाळा

प्रवास करताना वाचने टाळा

eye care

तपासणी

डोळ्यांची नियमित तपासणी करुन घ्या

eye care

गॉगल्स

उन्हात काम करताना गॉगल्स वापरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eye care